Goa Heavy Rain Dainik Gomantak
Video

Goa Heavy Rain: गोव्यात अतिवृष्टीचा बागायतदारांना फटका; सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

Goa Heavy Rain: गोव्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसानं राज्यात अक्षरशा: धूमाकूळ घातला.

Manish Jadhav

गोव्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसानं राज्यात अक्षरशा: धूमाकूळ घातला. राजधानी पणजीसह सत्तरी, धारबांदोडा, काणकोण, म्हापसामध्ये सर्वाधिक पाऊस पडला. येथील नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची उभी पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. बागायत शेतकऱ्यांनी आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकारकडे तगादा लावला आहे. मात्र सरकार नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. राज्यात यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT