Goa Dainik Gomantak
Video

Goa Heavy Rain: गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून गोव्याला अक्षरक्ष: पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून गोव्याला अक्षरक्ष: पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. पणजीसह मडगाव, म्हापसामध्ये मोठी आर्थिक हानी झाली आहे. पावसामुळे गोव्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. लोकांना गरज असेल तरच घरातून पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT