Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: दिगंबर कामतांशी भांडून घेतलं आरोग्य खातं, कारण...! विश्वजीत राणेंनी सांगितले कारण

Vishwajit Rane Video: गोव्याचे आरोग्य खाते आपल्याकडे का ठेवले? याचे उत्तर विश्वजीत राणे यांनी एका कार्यक्रमातून दिले आहे.

Pramod Yadav

राज्याचे आरोग्य, वन आणि नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी भांडून आरोग्य खाते आपल्याकडे घेतल्याचा खुलासा केला आहे. राणे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना याबाबत वक्तव्य केले आहे. राणे यांनी यावेळी आई आणि वडिलांच्या आजारपणाचे उदाहरण देत आरोग्य खात्याची दयनीय अवस्थेबाबत भाष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT