MLA Sankalp Amonkar And CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Govt Reshuffle: गोवा मंत्रिमंडळाची लवकरच फेररचना, संकल्पना लागणार लॉटरी?

MLA Sankalp Amonkar: गोवा सरकारमध्ये लवकरच फेररचना होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

Pramod Yadav

गोवा सरकारची मंत्रिमंडळ फेररचना लवकरच होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. आमोणकर यांना लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे वक्तव्य सावंत यांनी केले. राज्यात गेल्या काही दिवासांपासून राजकीय वातावरण शांत असले तरी गोविंद गावडे यांच्या गच्छंतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT