Bardez Ganja Seized Dainik Gomantak
Video

Bardez Ganja Seized: गिरी-बार्देशमध्ये तब्बल 11.67 कोटी रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

Ganja seizure in Goa: गिरी येथे तब्बल ११.६७ कोटी रुपये किंमतीचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गोव्याच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Sameer Amunekar

बार्देश: गिरी येथे तब्बल ११.६७ कोटी रुपये किंमतीचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गोव्याच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून, एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गिरी - बार्देश येथे ११.६७२ किलो वजनाचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत ११.६७ कोटी रुपये एवढी असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. गोव्याच्या इतिहासातील अमली पदार्थ विरोधातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT