New Course In ITI Goa Dainik Gomantak
Video

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये शिकता येणार रशियन, फ्रेंच आणि जर्मन; अभ्यासक्रमाची घोषणा

New Course In ITI Goa: हॉस्पिटॅलिटी नंतर आता ITI मध्ये शिकता येणार परदेशी भाषा

Pramod Yadav

गोव्यात आयटीआयमध्ये आता परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोव्यात जागतिक युवा कौशल्य दिवस २०२४ साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

आयटीआयमध्ये टुरिस्ट अबेंसिडर कोर्स सुरु केला जाणार असून, यामाध्यमातून विद्यार्थ्यांना रशियन, फ्रेंच आणि जर्मन भाषेचे धडे दिले जातील, असे सावंत या कार्यक्रमात म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी आयटीआयमध्ये आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम देखील सुरु करणार असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT