Document Fraud Case Dainik Gomantak
Video

Goa Document Fraud Case: सां जुझे दी आरियालमध्ये जमिनीच्या म्युटेशनमध्ये फसवणूक; गुन्हा दाखल

Goa Document Fraud Case: दक्षिण गोव्यातील सां जुझे दी आरियाल (Sao Jose Areal) येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे म्युटेशन (नामांतर) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील सां जुझे दी आरियाल (Sao Jose Areal) येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे म्युटेशन (नामांतर) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करुन आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करुन जमिनीचे हक्क स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. मूळ मालकाच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने या प्रकरणाची चौकशी केली, ज्यामध्ये कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामध्ये महसूल विभागातील कोणा कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT