Dabolim Airport Dainik Gomantak
Video

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

Dabolim Airport Update: विमानतळाचा दर्जा बदलून तो ‘देशांतर्गत विमानतळ’ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरात स्‍पष्‍ट केले आहे.

Sameer Amunekar

गोव्‍यातील दाबोळी विमानतळावरील नागरी तसेच व्यावसायिक विमानसेवा थांबवण्याबाबत किंवा या विमानतळाचा दर्जा बदलून तो ‘देशांतर्गत विमानतळ’ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरात स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

SCROLL FOR NEXT