Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: बायणात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु VIDEO

Goa Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अज्ञात व्यक्तींचे मत्यू सातत्याने आढळत आहेत. यातच आता, बायणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अज्ञात व्यक्तींचे मत्यू सातत्याने आढळत आहेत. यातच आता, बायणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली. बायणातील उड्डाणापूलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ बायणा पोलिसांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तडक घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, मृतदेहाचा पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनमी अद्याप या घटनेविषयी भाष्य करणे टाळले असून स्थानिकांनी हा घातपात असू शकतो. अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता पोस्टमार्ट रिपोर्टमधूनच या घटनेविषयी अधिक खुलासा होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT