Soham Naik Bail Dainik Gomantak
Video

Soham Naik Bail: सोहम नाईकला तिसऱ्यांदा जामीन

soham naik curchorem case bail: लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या कुडचडेतील सोहम नाईक याला तिसऱ्या प्रकरणातही न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Sameer Amunekar

मडगाव: अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या कुडचडेतील सोहम नाईक याला तिसऱ्या प्रकरणातही न्यायालयाने जामीन मंजूर केला.

कुडचडे भागातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नंतर तिचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या सोहम नाईक याच्या विरोधात कुडचडे पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल केलेला गुन्हा या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करतेवेळी क्राईम ब्रँच पोलिसांनी वगळल्याने केपे प्रथमवर्ग न्यायालयाने हा जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

SCROLL FOR NEXT