Goa Drug Case Dainik Gomantak
Video

Goa Crime News: अमली पदार्थ विरोधी पथकाची 6 ठिकाणी छापेमारी; 1.3 कोटींचे ड्रग्ज जप्त

Goa Police: गोव्यात मागील काही दिवसांत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. अमली विरोधी पथकाने सहा ठिकाणी छापेमारी करुन तब्बल 1.3 कोटींचे ड्रग्ज जप्त केले.

Manish Jadhav

गोव्यात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. अमली विरोधी पथकाने सहा ठिकाणी छापेमारी करुन तब्बल 1.3 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. ड्रग्जच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी गोवा सरकार युद्धपातळीवर काम करत आहे तर दुसरीकडे गोवा पोलिस देखील अशाप्रकारे धडक कारवाया करुन गुन्हेगारांना धडा शिकवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT