Arrest Dainik Gomantak
Video

Goa Crime: गोव्यात एस्कॉर्ट वेबसाइटद्वारे तस्करीच्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघे अटकेत

Goa Police: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना आता यश आले आहे.

Manish Jadhav

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना आता यश आले आहे. उत्तरप्रदेशातील गाझीयाबादमधून या आरोपीला अटक करण्यात आली. यापूर्वी, या प्रकरणात सय्यद उस्मान (54, आंध्रप्रदेश) आणि महम्मद महबुल्ला (30, हरियाणा) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 78 वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT