Damu Naik Dainik Gomantak
Video

Goa CM - Minister Kumbhmela Visit: कुंभमेळा दौरा कोणाच्या खर्चावर? BJP अध्यक्षांनी दिले उत्तर Video

Mahakumbh 2025: गोव्याच्या मंत्री आमदारांनी सहकुटुंब प्रयागराज येथे दाखल होत पवित्र स्नान केले.

Pramod Yadav

गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या राज्यातील मंत्री आणि भाजप आमदारांनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. मंत्री आमदारांनी सहकुटुंब प्रयागराज येथे दाखल होत पवित्र स्नान केले. प्रयागराजचा हा दौरा कोणाच्या खर्चाने केला असा सवाल काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांनी उपस्थित केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी हा दौरा स्वखर्चाने केल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT