Goa education system revaluation guidelines  Dainik Gomantak
Video

Goa Board: फेरतपासणीच्या नियम बदलांना शाळांचा आक्षेप! गोवा बोर्डाने निर्णय घेतला मागे

Goa Board revaluation policy update: गोवा शिक्षण मंडळाने अलीकडेच उत्तरपत्रिका फेरतपासणीच्या नियमात बदल केले होते.

Sameer Panditrao

Goa Board Rules For Rechecking and Photocopy

पणजी: गोवा शिक्षण मंडळाने अलीकडेच उत्तरपत्रिका फेरतपासणीच्या नियमात बदल केले होते. त्‍यानुसार, उत्तरपत्रिका फेरतपासणीपूर्वी ५०० रुपये भरून फोटो कॉपी मिळविणे बंधनकारक केले होते. परंतु काही शाळांनी या निर्णयाला आक्षेप घेतला. त्‍यांचे असे मत आहे की, या प्रक्रियेमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. मंडळाने याची दखल घेऊन यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी पूर्वीचेच शुल्‍क कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chess Tournament: देशभरातील 600 खेळाडू भिडणार, 13 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा; लाखोंची बक्षिसे जाहीर

Old Goa: ओल्ड गोव्यातील संरक्षित क्षेत्रात होणाऱ्या पोलिस स्थानकाच्या इमारतीला विरोध; जॉन मस्कारेन्हास यांचे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाला पत्र

Ponda: फोंड्यातील व्यापाऱ्यांचे स्थलांतर! कपडे व्यापारी प्रतीक्षेत; मासळी बाजारात नवी इमारत

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! वाहनांवरील बंदी वाढणार, दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू; लॉरी व ट्रकचालक नाराज

Goa: गोव्यातील 10 शिक्षकांना मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार जाहीर, शिक्षकदिनी होणार वितरण; वाचा संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT