Fresh wild mushrooms displayed in a local market during the monsoon season Dainik Gomantak
Video

Wild Mushroom: बाजारात रानअळंब्यांची एंट्री; एका वाट्याची किंमत 1,000 रुपयांपर्यंत, ग्राहकांच्या खिशाला झळ

Bicholim Market Wild Mushroom: डिचोली परिसरात रानात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंब्यांचे अखेर दर्शन होऊ लागले असून, बाजारात त्यांची आवक सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

डिचोली परिसरात रानात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंब्यांचे अखेर दर्शन होऊ लागले असून, बाजारात त्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र, यंदा पावसाचा जोर अपेक्षेइतका नसल्याने अळंब्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात अळंब्यांचा दर चांगलाच वाढला असून, एका वाट्याची किंमत सध्या 800 ते 1,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

पावसाच्या प्रमाणावर अळंब्यांचे उत्पादन पूर्णपणे अवलंबून असल्याने मुसळधार आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच त्यांची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त आहे. सध्या कमी प्रमाणातील उपलब्धतेमुळे अळंब्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असून, पावसाचा जोर वाढल्यास पुढील काही दिवसांत दरात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT