Goa Assembly Session Dainik Gomantak
Video

Goa Assembly Session: जीत आरोलकरांनी 'या' घटनेचे विधानसभेत सरकारचे वेधले लक्ष

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: पोलिसांना घटनेची सखोल चौकशी करायला लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन.

गोमन्तक डिजिटल टीम

आमदार जीत आरोलकरांनी आ़ज (26 जुलै) शुक्रवारी शून्य काळात विधानसभेत विठ्ठलदासवाडा, मोरजी येथे दोन पारंपारिक मच्छीमारांच्या होड्यांना आग लावण्याचा प्रकार उपस्थित केला. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर पोलिसांना घटनेची सखोल चौकशी करायला लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT