CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Assembly Monsoon Session 2024: भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गोवा सरकार पुढील 2-3 महिन्यात ठरवणार धोरण; मुख्यमंत्री

Goa Government CM Pramod Sawant: यावर आमदार जीत आरोलकर, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, चंद्रकांत शेट्ये यांनी मत आणि सूचना केल्या.

Pramod Yadav

राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी लक्षवेधी मांडली. राज्यात भटक्या कुत्र्यांमध्ये स्थानिकांसह राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे आमोणकर यांनी नमूद केले.

यावर आमदार जीत आरोलकर, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, चंद्रकांत शेट्ये यांनी मत आणि सूचना केल्या.

राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या भीषण असल्याचे मत मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर देताना मांडले. तसेच, येत्या दोन ते तीन महिन्यात राज्य सरकार भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी धोरणार करणार असल्याचेही सावंत उत्तरात म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT