Goa Assembly Monsoon Session 2024  Dainik Gomantak
Video

Goa Assembly Monsoon Session 2024 : आपलेच धोरण सरकार विसरले - सरदेसाई

Vijai Sardesai: सरकारने 2023 मध्येच भटक्या कुत्र्यांसाठी धोरण जाहीर केलेले.

गोमन्तक डिजिटल टीम

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारने 6 जुलै 2023 रोजी भटक्या कुत्र्यांसाठी धोरण जाहीर केले होते. पण काल (17 जुलै) बुधवारी योगायोगाने मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांनी भटक्या कुत्र्यांसाठी नवे धोरण जाहीर केले. यापूर्वीच एक धोरण असताना दुसरे धोरण कशासाठी, असा प्रश्न विचारत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारची चूक दाखवून दिली आहेे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT