Goa Assembly Speaker Dainik Gomantak
Video

Goa Assembly: गोवा विधानसभेला मिळणार नवा स्पीकर, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन!

Goa Assembly Speaker: गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

Manish Jadhav

गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन येत्या २५ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Speaker) निवडणूक घेणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. राज्यपाल कार्यालयाने शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी या संदर्भात एक आदेश जारी केला आहे, ज्यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT