Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: स्तुत्य उपक्रम! वायनाडमध्ये तवडकरांचे 'श्रमधाम'

Manish Jadhav

केरळमध्ये पावसानं धूमशान घातलं. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले. वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेने अवघा देश हादरला. आताही वायनाडमध्ये संततधार सुरुच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वायनाड दुर्घटनेतील लोकांसाठी देशभरातून मदत पोहोचत आहे. यातच, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकरही वायनाड दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. केरळमधील वायनाड येथील भूस्खलन झालेल्या ठिकाणी बलराम चॅरीटेबल फाऊंडेशनच्यावतीने 200 कार्यकर्त्यांना घेऊन 'श्रमधाम' योजनेअंतर्गत घरे उभारणार‌ असल्याची माहिती सभापती रमेश तवडकरांनी सभागृहात दिली. एवढ्यावरच न थांबता सभापती तवडकरांनी या मोहीमेत सहभागी होण्यासाठी गोव्याच्या जनतेला आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT