Goa Assembly Dainik Gomantak
Video

Goa Assembly : कॅबिनेटच्या एका निर्णयामुळे राज्याचे 200 कोटी बुडाले - सरदेसाई

Goa Legislative Assembly Monsoon Session : जीएमआरला महसुल सूट देऊन सरकारचा २०० कोटींचा महसूल बुडाला सरदेसाई यांचा सरकारवर आरोप.

गोमन्तक डिजिटल टीम

कॅबिनेट बैठकीत मोपा विमानतळाच्या Concession Agreement मध्ये दुरुस्ती करून सरकारने GMR चा Revenue Holiday वाढवला. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत येणारे 200 कोटी रुपये बुडाले. मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत असे करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री असतील. विजय सरदेसाईंचा विधानसभेत गंभीर आरोप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT