Delilah Lobo Dainik Gomantak
Video

Goa Assembly: सरकारने पंचायतींना आपत्कालीन व्यवस्थापन निधी वाढवून द्यावा

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात राज्यातील अनेक मुद्यांवरुन घमासान पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात राज्यातील अनेक मुद्यांवरुन घमासान पाहायला मिळत आहे. विरोधक अधिक आक्रमकपणे मुद्दे मांडून सरकारला धारेवर धरत आहेत. दुसरीकडे, सनबर्नच्या आयोजनावरुन विरोधकांनी सरकारवर हल्ला केला. तर पंचायतीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले. पंचायतींना सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या 25 हजार रुपये आपत्कालीन व्यवस्थापन निधी कमी पडतो. यावर्षी काही पंचायतींना हा निधीही मिळाला नाही. हा निधी वाढवून सरकारने 1 लाख रुपये करावा अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी यावेळी सभागृहात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT