Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: रेवोडो येथे मोटरसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू VIDEO

Revora Accident News: गोव्यातील रेवोडो येथे एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. एका भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Manish Jadhav

गोव्यातील रेवोडो येथे एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. एका भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, या अपघाताचा पुढील तपास सुरु केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT