midnight road accident Goa Dainik Gomantak
Video

Goa Accident: नदीत बुडता बुडता वाचली कार! सारमानस फेरीधक्क्यावरील 'त्या' थराराने उपस्थितांच्या काळजाचा चुकला ठोका VIDEO

Car Reverses Off Ferry Ramp: फेरीबोटीतून कार मागे घेत असताना ती धक्क्यावरून मागे सरकत नदीपात्रात घसरली. मात्र, कार चिखलात रुतल्याने ती पाण्यात बुडण्यापासून वाचली.

Manish Jadhav

फेरीबोटीतून कार मागे घेत असताना ती धक्क्यावरून मागे सरकत नदीपात्रात घसरली. मात्र, कार चिखलात रुतल्याने ती पाण्यात बुडण्यापासून वाचली. कारमधील दाम्पत्यही सुखरूप बचावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास सारमानस फेरीधक्क्यावर घडली. कारमध्ये शिरदोन येथील वासुदेव कुंकळेकर (४०) आणि त्यांची पत्नी तेजा कुंकळेकर (३५) हे दाम्पत्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT