Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: आमठाणे-मेणकुरेदरम्यान भीषण अपघात; सुदैवाने सहाही जण सुखरुप VIDEO

Amthane Mencure Road Car Accident: कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा युवक सुदैवाने बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी आमठाणे-मेणकूरेदरम्यान घडला.

Manish Jadhav

कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा युवक सुदैवाने बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी आमठाणे-मेणकूरेदरम्यान घडला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातून सुखरूप बचावलेले युवक बार्देश भागातील असल्याची माहिती मिळाली आहे.बार्देशमधील सहा युवकांचा एक गट सहलीसाठी आमठाणे येथील फार्मवर गेला होता. तेथे मौजमजा करून सायंकाळी युवकांचा गट कारमधून आमठाणे-मेणकूरेमार्गे म्हापशाच्या दिशेने निघाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT