Goa Accident News Dainik Gomantak
Video

Goa Accident News: सारझोरा येथे कार व रिक्षामध्ये धडक; एकाने गमावला जीव

Goa Accident: राज्यातील वाढते अपघात चिंतेचा विषय बनत चालले आहेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यातील वाढते अपघात चिंतेचा विषय बनत चालले आहेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. आता सारझोरा येथून समोर आलेल्या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सारझोरा येथे कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. कार आणि रिक्षा यांच्यातील ही धडक इतकी भीषण होती की, काही कळाच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. काही दिवसांपूर्वीच, डिचोलीतून अशीच अपघाताची घटना समोर आली होती. डिचोलीतील घटनेत दोघांना जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT