Accident  Dainik Gomantak
Video

Goa Accident: रेडी घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात; स्कूटरस्वार गंभीर जखमी

Goa Accident News: गोव्यात रेडी घाटात भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एक ट्रक, कार आणि स्कूटर यांची एकमेकांना जोरदार धडक बसली.

Manish Jadhav

गोव्यात रेडी घाटात भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एक ट्रक, कार आणि स्कूटर यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या विचित्र अपघातात स्कूटरस्वार गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील धोकादायक वळणावर वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे घाटात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT