Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: रेडी घाटात कार अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त; चालक गंभीर जखमी

Goa Accident News: सत्तरी तालुक्यातील रेडी घाटात एका कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

Manish Jadhav

सत्तरी तालुक्यातील रेडी घाटात एका कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला! दुपारी 3 वाजता सामना, मोबाईलवर मोफत LIVE कुठे पाहता येणार?

Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

खरी कुजबुज: सरकारची कृपादृष्‍टी

Bomb Blast Threat: दिवाळीत अयोध्या, मथुरा आणि काशी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? बॉम्बस्फोटाच्या धमकीने सुरक्षा यंत्रणा सतर्क; तिन्ही शहरांत कडेकोट बंदोबस्त

Happy Birthday King Kohli! 'चेस मास्टर' विराटचे कोहलीचे 10 ऐतिहासिक विक्रम, जे मोडण्यासाठी भल्याभल्या फलंदाजांनाही घाम फुटेल!

SCROLL FOR NEXT