GIM hostel knife attack Dainik Gomantak
Video

VIDEO: वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनीवर चाकूनं हल्ला

GIM hostel knife attack: पर्ये येथील जीआयएम कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक २ मधील खोली क्रमांक २२०५मध्ये ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता हा प्रकार घडल्याची तक्रार आहे.

Sameer Amunekar

पर्ये येथील जीआयएम कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक २ मधील खोली क्रमांक २२०५मध्ये ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. तक्रारदार विद्यार्थिनी खोलीत झोपलेली असताना एका विद्यार्थिनीने तेथे प्रवेश करून तिच्या मानेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात तिच्या मानेला दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तसेच हातांवरही कापल्याच्या जखमा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०९ व ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT