Goa gas delivery worker attack Dainik Gomantak
Video

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

Goa gas shortage assault: सोमवारी रात्री कुंकळ्ळीत मल्टी ट्रेडर्स या गॅस एजन्सीच्या वाहनावर दोघांनी हल्ला करून चालकाला व एका कामगाराला मारहाण केल्याची तक्रार एजन्सीचे मालक अमेय घोडेकर यांनी केली आहे.

Sameer Panditrao

इराण व अमेरिका युद्ध आणखी पेटणार, या भीतीमुळे घाबरलेले लोक गॅस सिलिंडरासाठी गर्दी करताना दिसत आहेत. सोमवारी रात्री कुंकळ्ळीत मल्टी ट्रेडर्स या गॅस एजन्सीच्या वाहनावर दोघांनी हल्ला करून चालकाला व एका कामगाराला मारहाण केल्याची तक्रार एजन्सीचे मालक अमेय घोडेकर यांनी केली आहे.

पोलिसांनी आपल्या गॅस वाहनांना सुरक्षा प्रदान करावी व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अन्यथा आपण गॅस पुरवठा बंद करणार, असा इशारा घोडेकर यांनी दिला आहे. ही घटना गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT