Goa News Dainik Gomantak
Video

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवाची लगबग! माटोळी खरेदीसाठी बाजारात गर्दी

Ganesh Festival 2025: घरोघरी मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत केले जाते. घरात गणेश उत्सवासाठी माटोळीची सजावट केली जाते

Pramod Yadav

गणेश चतुर्थीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने राज्यात गणेश भक्तांनी उत्सावाच्या तयारीला सुरुवात केली आहे. घरोघरी मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत केले जाते. घरात गणेश उत्सवासाठी माटोळीची सजावट केली जाते. माटोळीसाठी आवश्यक साहित्याने सर्वत्र बाजार गजबजलेले पाहायला मिळाले. गणेश भक्तांनी माटोळी खरेदीसाठी राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

Ghodemodni : शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेली 'घोडेमोडणी'! नृत्यातून लोकसंकेतांचे दर्शन

Goa Milk Producers: दूध उत्पादकांना दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून मागण्या मान्य, आधारभूत किंमत दर महिन्याला मिळणार

VIDEO: बाळ्‍ळी येथे रंगला ‘शिडियोत्‍सव’! शांतादुर्गा बाळ्‍ळीकरीणीचा पारंपरिक उत्‍सव; गड्यांना आड्याला बांधून फिरवण्‍याची खास प्रथा

SCROLL FOR NEXT