Ghumat Aarti Dainik Gomantak
Video

तरुणींचा घुमट साद; फोंड्यातील 'युवा कलामोगी'चा Exclusive Interview

Ghumat Aarti: फोंड्यातील युवा कलामोगी हा तरुणी मुलींचा गट देखील खूप प्रसिद्ध आहे.

Pramod Yadav

गणेश चतुर्थी जवळ येऊ लागली आहे. महाराष्ट्रासह गोव्यात देखील चतुर्थीचा उत्साह मोठा असतो. गोव्यात साजरी होणारी चवथ सर्वार्थाने उत्साहपूर्व वातावरणात साजरी केली जाते. गोव्यात बाप्पासमोर सादर होणारी घुमट आरती गोव्याची वेगळेपणाची झलक आहे.

चवथ जवळ येऊ लागताच विविध ग्रुप चवथीची तयारी करु लागतात. यात प्रामुख्याने पुरुषांचे गट सक्रिय आहेत. पण, फोंड्यातील युवा कलामोगी हा तरुणी मुलींचा गट देखील खूप प्रसिद्ध आहे. याच गटाशी आगामी चवथीच्या पार्श्भूमीवर गोमंतक टीव्हीच्या वतीने संवाद साधण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT