Markets Dainik Gomantak
Video

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीनिमित्त डिचोली बाजारपेठ सजावटीच्या वस्तूंनी सजली

Ganesh Chaturthi: यंदा गोव्यातला गणेशोत्सव उत्सव खास असणार आहे. चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या असून, सर्वत्र उत्साह संचारला आहे.

Manish Jadhav

यंदा गोव्यातला गणेशोत्सव उत्सव खास असणार आहे. चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या असून, सर्वत्र उत्साह संचारला आहे. सजावटीच्या साहित्यासह चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तू डिचोलीच्या बाजारात दाखल झाल्या असून, बाजार हळूहळू फुलू लागला आहे. बाजार संकुल परिसरात खास स्टॉलही थाटण्यात आले आहेत. या स्टॉलमधून विविध साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. सजावटीच्या साहित्याची खरेदीही सध्या सुरु झाली असली, तरी अद्याप जोर आलेला नाही. पुढील दोन दिवसांनंतर खरेदीला जोर येण्याची आशा विक्रेत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT