Dead Fish Found in Karaliwada Stream Dainik Gomantak
Video

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

fish deaths in stream: कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोडण्यात येणारे सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Sameer Amunekar

कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोडण्यात येणारे सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हे पाणी करमलीवाडा परिसरातून वाहणाऱ्या ओहोळात मिसळल्याने मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

SCROLL FOR NEXT