Mungul Gangwar Dainik Gomantak
Video

Mungul Gangwar: मुंगूल हल्ला प्रकरणी अजून दोघांना अटक, एकजण बिश्नोई गँगचा सदस्य; Video

Mungul Crime: मुंगूल येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज नाईक बोरकर (बोरीम) आणि ओमासा (राजस्थान) अशी आहेत.

Sameer Panditrao

मुंगूल येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज नाईक बोरकर (बोरीम) आणि ओमासा (राजस्थान) अशी आहेत. या हल्ल्यात वापरण्यात आलेली इनोव्हा कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ओमासा हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. त्याला गोव्यात एका शिरोड्यातील गुन्हेगाराने बोलावून घेतले होते. याच गुन्हेगाराने या हल्ल्याची योजना आखली असून तो सध्या फरार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

झिंक फॉस्फाइड; एक नवा जीवघेणा धोका

Valpoi: वाळपईत बाजारानंतर कचरा रस्त्यावर; विक्रेत्‍यांचा निष्‍काळजीपणा, दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT