Goa Fake Police Dainik Gomantak
Video

Goa Fake Police: डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Goa Crime: गोव्यातील विविध भागांत पोलिसांच्या नावाखाली वृद्ध महिलांना लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील विविध भागांत पोलिसांच्या नावाखाली वृद्ध महिलांना लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी एका नाट्यमय पाठलागानंतर या तोतया पोलिसांना अटक करण्यात आली. हे संशयित गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे सोंग घेऊन सर्वसामान्यांना गंडा घालत होते, मात्र अखेर ते खाकी वर्दीच्या तावडीत सापडले आहेत. या तोतया पोलिसांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT