Shree Sateri temple Shigao Dainik Gomantak
Video

Goa Temple Theft: शिगावात श्री सातेरी मंदिरात चोरीचा प्रयत्न अयशस्वी; सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद

Shigao temple theft news: शिगाव येथील प्रसिद्ध श्री सातेरी देवस्थानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे

Akshata Chhatre

शिगाव: शिगाव येथील प्रसिद्ध श्री सातेरी देवस्थानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या कुलुपाची तोडफोड केली, मात्र त्यांना चोरी करण्यात यश आले नाही. ही चोरी करण्यापूर्वी याच चोरट्यांनी माटोजे गावातील एका व्यक्तीची मोटरसायकल चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT