EPFO New Rules Dainik Gomantak
Video

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

100 Percent PF Withdrawal: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Sameer Amunekar

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. संघटनेने जाहीर केले आहे की, आता सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील (PF) जमा रकमेतून १००% पर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय न्यास मंडळाच्या (CBT) बैठकीत घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजनात मोठा फायदा होणार असून, तातडीच्या गरजांसाठी निधी उपलब्ध करून घेणे सोपे होईल. ईपीएफओच्या या निर्णयामुळे कामगार वर्गात समाधानाची लाट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT