E Buses At Panjim  Dainik Gomantak
Video

Panjim E Bus: .. आणि पणजीच्या रस्त्यांवरून ई-बस धावली

Panjim Smart City E Bus: स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे महत्वाचे पाऊल आज पडलेले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Electric Buses At Panaji:

स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांवरून आज पहिल्यांदाच ई बसेस धावल्या. बस स्टँड, मिरामार, दोनापावला, बांबोळी या मार्गांवरून आज सुरुवात केली. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे महत्वाचे पाऊल आज पडलेले आहे. पणजी बस स्टँडवरून आज या गाड्या धावू लागल्या आणि तिकीट दरही माफक आहे. लोकांच्यापर्यंत बातमी पोहोचली नसल्याने बसेसना फारशी गर्दी न्हवती. पूर्ण क्षमतेने बसेस सुरू झाल्यावर वाहतूक आणि पार्किंग समस्येवर थोडाफार परिणाम पडू शकेल असे मत या वेळी व्यक्त केले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT