ED Raid  Land Scam In Goa
Video

ED Raid: भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी; रोकडसह 7 आलिशान कार जप्त, VIDEO

Land Scam In Goa: गोव्यातील सर्वात मोठ्या भूखंड घोटाळ्यांपैकी एक असलेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

गोव्यातील सर्वात मोठ्या भूखंड घोटाळ्यांपैकी एक असलेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी गोवा आणि हैदराबादमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करुन 1200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सामुदायिक जमिनी (कोमुनिदाद भूखंड) बेकायदेशीरपणे हडपल्याचा घोटाळा उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी 72 लाख रुपये रोख आणि पोर्श व रेंज रोव्हरसह सात आलिशान गाड्या जप्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT