Dhargal Hit and Run Dainik Gomantak
Video

Dhargal Hit and Run: धारगळ येथे 'हिट अँड रन प्रकरण; एक जखमी

Dhargal Accident: धारगळ येथे दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. कार चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

Sameer Panditrao

धारगळ : धारगळ येथे दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. कार चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. जखमीला तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हिट अँड रन प्रकरण नोंदवून फरार कार चालकाचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगाने सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT