Dhargal Accident Dainik Gomantak
Video

Dhargal Accident: धारगळ महामार्गावर गायीला कारची धडक, पायाला गंभीर दुखापत

Dhargal Accident: धारगळ महामार्गावर एका भरधाव कारने गायीला धडक दिल्याची घटना घडली आहे. यात गाय गंभीर जखमी झाली आहे.

Manish Jadhav

धारगळ महामार्गावर एका भरधाव कारने गायीला धडक दिल्याची घटना घडली आहे. यात गाय गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, धारगळ महामार्गावरुन भरधाव वेगाने एक कार जात होती. त्याचवेळी एक गाय रस्त्यावर आली. त्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि गायीला जोरदार धडक बसली. या धडकेत गाय रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गायीला मदत केली.

महामार्गांवर भटक्या जनावरांमुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT