Dharbandora IIT Dainik Gomantak
Video

Dharbandora IIT: स्थानिकांचा विरोध... तरीही संजीवनी साखर कारखान्याच्या जागेवर आय.आय.टी.चे सर्वेक्षण

Dharbandora IIT: संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत सरकारकडून प्रस्तावित आयआयटी शिक्षण प्रकल्प आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Manish Jadhav

संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत सरकारकडून प्रस्तावित आयआयटी शिक्षण प्रकल्प आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एवढचं नाहीतर बाजूच्या दोन जमीनदार भाटकरांना त्यांच्या जमिनींसाठी नोटीसा पाठवण्यात आल्याची सावर्डे गट काँग्रेसचे अध्यक्ष संकेत भंडारी यांनी माहिती दिली. याशिवाय, स्थानिकांकडून संजीवनीच्या जागेत आयआयटी नको म्हूण स्थानिकांनी राज्यपाल आणि इतरांना सह्यांचे निवेदनही देण्यात आले. मात्र, सावर्डे मतदारसंघातील एक राजकारणी निवेदनावर सह्या केलेल्या लोकांना धमकावत असल्याचा आरोप स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT