Dhulai hill cutting Dainik Gomantak
Video

Dhulai hill cutting: धुलैय झाड कत्तल प्रकरणी वन खात्याकडून गुन्हा नोंद

Hill Cutting Dhulai: धारबांदोडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पंचनामा केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Hill Cutting Dhulai:

धुलैय येथील परिसरातील झाडे तोडल्याचा प्रकरणी वन खात्याकडून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. धारबांदोडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पंचनामा केला आहे. जागा मालक मनोहर गांवकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. सदर घटना गोमंतकने उघडकीस आणली होती. याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT