Dharbandora Accident Dainik Gomantak
Video

Dharbandora Accident: धारबांदोडा महामार्गावर कारच्या धडकेत 4 गुरे ठार, कारचालक जखमी

Goa Accident: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. धारबांदोड्यातून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. धारबांदोड्यातील महामार्गावर ही भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि कार यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला तर 4 गुरेही ठार झाली. कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तडक घटनास्थळाकडे धाव घेऊन बचावकार्य सुरु केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT