DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
Video

DGP Jaspal Singh: कथित गंभीर आरोपांनंतर डीजीपी पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

Assagao House Demolition Case: राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलच गाजत आहे. या प्रकरणात राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलच गाजत आहे. या प्रकरणात राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे. दरम्यान विरोधकांनी या प्रकरणाचा मुद्दा बनवत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. प्रकरण तापल्यानंतर तडकाफडकी डीजीपी जसपाल सिंग यांनी दिल्लीची वारी केली. दिल्ली वारीनंतर सिंग यांची लवकरच बडतर्फी होणार असे संकेत होते. मात्र अद्याप त्यांच्या बडतर्फीसंबंधी कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. मात्र आता खुद्द डीजीपी जसपाल सिंग यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सिंग म्हणाले की, केंद्र सरकारकडून तीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. या तिन्ही कायद्यांच्या अमलंबजावणीसंबंधी चर्चा करण्यात आली. तसेच, येत्या 15 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. यासंबंधीच्या सुरक्षेसंबंधी चर्चा करण्यात आली. याशिवाय, राज्यातील क्राइम रेट कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करण्यात येतील यासंबंधी देखील चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कोस्टल सुरक्षेसंबंधी आम्ही पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नरत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT