Damu Naik Dainik Gomantak
Video

Video: लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

damu naik statement video: राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी या विधानातून दिले

Akshata Chhatre

"सरकार आणि पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही," असे रोखठोक मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीत प्रत्येक निवडून आलेल्या नेत्याला समान अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देताना ते म्हणाले की, "निवडणुकीवेळी आम्ही आणि मगोप (MGP) एकमेकांचे 'दुश्मन' होतो, मात्र निवडणुकीनंतर ते आमचे युतीचे भागीदार बनले आणि त्यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले." राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी या विधानातून दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: दिल्ली भेटीबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचे मौन

Goa Karnataka Dispute: गोव्याची बेटे, कर्नाटकचे 'पर्यटन'! 850 कोटींचा प्‍लॅन, जागतिक बँकेला प्रस्‍ताव सादर; अधिकाऱ्यांकडून पाहणी

Karnataka River Drowning Incident: शिंपल्यांच्या शोधात गेले अन् कधीच परतले नाहीत! कर्नाटकात नदीत बुडून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

VIDEO: आधी विकेटचं सेलिब्रेशन, मग 'नो बॉल'चा झटका; LIVE सामन्यात 'जड्डू' आणि 'लॉर्ड ठाकूर'मध्ये जुंपली! व्हिडिओ व्हायरल

IPL 2026: "त्या तिघांना चपलेने मारा...", प्लेऑफमधून बाहेर पडताच युवराज सिंगचा चढला पारा; सोशल मीडियावर दिली जाहीर धमकी

SCROLL FOR NEXT