Arvind Kejriwal  Dainik Gomantak
Video

Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!

Delhi Liquor Scam: कथित मद्य घोटाळ्यात अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळालेल्या केजरीवाल यांनी आज (15 सप्टेंबर) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Manish Jadhav

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. कथित मद्य घोटाळ्यात अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळालेल्या केजरीवाल यांनी आज (15 सप्टेंबर) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या पदावर कायम राहण्यावर ठाम असलेले केजरीवाल यांनी रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. अशा स्थितीत केजरीवाल यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला आणि दिल्लीत विधानसभा निवडणुक लवकर होऊ शकेल, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

SCROLL FOR NEXT