Delhi Blast Dainik Gomantak
Video

Delhi Blast: दिल्लीत सीआरपीएफ शाळेजवळ भीषण स्फोट; परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण

Delhi Blast: दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. दिल्लीतील सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. दिल्लीतील सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोण दिसू लागले. स्फोटाच्या घटनेनंतर एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT