Dangerous Trees in Panaji Dainik Gomantak
Video

Dangerous Trees in Panaji: पणजीत 91 धोकादायक झाडे, 15 कोसळण्याची शक्यता

Dangerous Trees in Panaji: पणजी महानगरपालिकेचे महापौर यांनी देखील याबाबत दिली आहे.

Pramod Yadav

राजधानी पणजीत पहिल्याच दिवशी ९१ धोकादायक झाडे आढळून आली आहे. वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यातील १५ झाडे अतिधोकादायक असून, त्यांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आल आहे. पणजी महानगरपालिकेचे महापौर यांनी देखील याबाबत दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील याबाबत सभागृहात माहिती देताना राज्यातील धोकादायक झाडे आयडेंटीफाय करुन आवश्यक उपाययोजना केली जाईल, अशी माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT